Monday 12 May 2014

bhadave song

                          "  आठ जण गडी माझे सोळा टिपऱ्या "


आठ जण गडी माझे सोळा टिपऱ्यारे //२//
सोळा  टिपऱ्याचा बांधिला भारा रे
नेउनि टाकलाय सुतरा दारा रे
सुतार्याचा पुत्रा तू निजलास कि जागा रे
आमच्या टिपऱ्या घडोनी देरे

घडोनी टिपऱ्याचा बांधिला भारा रे  //२//
नेउन टाकलाय कातारा दारी रे
काताऱ्याचा पुत्रा तू निजलास कि जागा रे
नेगी निजालय हृदयी जागा रे
आमच्या टिपऱ्या कतोनि दे रे

कातोल्या टिपऱ्याचा बांधिला भारा रे  //२//
नेवूनी टाकलाय रंगारया दारा रे
रंगारयाच्या पुत्रा तू निजलास कि जागा रे
नेगी निजालय हृदयी जागा रे

आमच्या टिपऱ्या रांगोनी  दे रे  //२//
रंगोल्या टिपऱ्याचा डाव मांडीला रे 


Eclectic- Ketan. C. Vaidya